पांडुरंग

Started by शिवाजी सांगळे, January 03, 2016, 11:37:24 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पांडुरंग

मकर कुंडलं
शोभतसे कानी !
भक्तगणा ध्यानी
पांडुरंग !!

देवची तो वेडा
लावी भक्ता वेड !
करी त्यांचे लाड
पांडुरंग !!

म्हणे कोण काळा
विटेवरी उभा !
तरी होय सगा
पांडुरंग !!


© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९