जगणं.....

Started by Shivaratna91, January 04, 2016, 03:16:35 PM

Previous topic - Next topic

Shivaratna91

  का  समज तोस जगन निरर्थक आहे?         
    लढुण मारनायत च खरा अर्थ आहे। 
         का समजतोस या जगन्याला सजा
        रडनायतच का येते तुला मजा?
र डू नकोस, पळू नकोस
या जगणायत परभवाला घाबरु नकोस।
हो उन दिन नको करुस याचना
खरा प्रयत्न करुन तर बघ, पुन्हा पडणार नहीं तुला वि वंचना।
मित्रा, तुज़्ही दुःख आहेत खोटी
ब घ किती लोक झोप तात उपाशी पोटी।
नको घाबरु या काळोखाला
हो उन सूर्य जाळून काढ़ स्व लाचारपना ला।
का स म जतो स्व् तला लहान
तूच तर होतास सिकंदर महान।
नको ठे उस खड़ग शेवट पर्यन्त म्या नात
बघ, होइल डंका कसा दस दिशात।
मँहुन् मनतो, लढुन मर्यान्तच खरा अर्थ आहे
तूच फ़क्त तुझ् जिवन सफल कर न्यास सार्थ आहे।