नको हा दुरावा, नको हा त्रास,

Started by rushi@rugvedi, January 04, 2016, 07:42:25 PM

Previous topic - Next topic

rushi@rugvedi

नको हा दुरावा, नको हा त्रास,
रोज रोज भेटुनीया, सुद्धा कसला हा अटहास
मनी ध्यानी तुझा तो ध्यास ,
स्वप्नी सुद्धावसे त्याचा तो आभास
नको हा दुरावा, नको हा त्रास