दे धक्का...! आश्वसन

Started by शिवाजी सांगळे, January 06, 2016, 09:56:44 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

आश्वसन

शरीफ गाजराची चव
आम्हाला ठावूक आहे,
नेहमीच कडू, अांबट
मध्यस्तीने तूरट आहे !

आश्वसनांच्या नावाखाली
आतंकवाद सुरूच आहे,
सहनशीलतेला पण इथे
कुठेतरी, काही अंत आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९