पुन्हा एकदा...

Started by Shivaratna91, January 06, 2016, 11:40:18 PM

Previous topic - Next topic

Shivaratna91

पुन्हा एकदा मला प्रेम करायच आहे..
पुन्हा एकदा तिच्या स्वपनात येऊन तिला हसवा यच आहे..

पुन्हा एकदा मला जगायच आहे..
पुन्हा तिच्याच् साठी मरायच आहे..

पुन्हा एकदा त्या राणीचा राजा बनायच आहे..
पुन्हा एकदा तीच्या जीवनात सुगंध बनून दरवळ याच आह..

पुन्हा एकदा तीच्या हुर्दयात उत्रायच आहे..
तिच्या नभातला चंद्र होऊन तीच्या वर चांदन उधळयाच आहे..
पुन्हा एकदा मला तीच्या शी भांडायाच् आहे..

मला पुन्हा एकदा प्रेम करायच आहे...

मला पुन्हा एकदा बनयचय त्या राधे चा कृष्ण..
पुन्हा एकदा सोडवायचेत तिचे सारे प्रश्न..

पुन्हा एकदा मला बनायच आहे तीच्या आकाशात ला इंद्र धनु सप्त रंगि...
जणू तीच्या स्वप्नातल फूल पाखरू रंगी बे रंगी..