लढा.....

Started by Shivaratna91, January 07, 2016, 01:52:29 AM

Previous topic - Next topic

Shivaratna91

द्यायचा असतो जीवनात दुःखांशी लढा..
येणारा प्रत्येक नवीन दिवस उघडत असतो आपल्या साठी नविन धडा...

नसतो जाऊ दयायचा आपल्या स्वप्नांना तडा
होणारच असतो आपल्या आयुष्या वर सुखांचा सड़ा...

आपली स्वप्न ठेवायची असतात मोठ मोठे..
कारण आकशा ला सिमा असते का कोठे?

आपण चालायच असत, पड़ायच असत..
पुन्हा पुन्हा उठून लढ़ायच असत...

नशीब, नशीब मनत रडायच नसत.
संकटाला आमने सामने भिडायच असत.

लढयात उभा ठाकायच असत होऊन मर्द खरा..
मग झुकतात आपोआप विखारि नजरा..

होऊण प्रपात संकटानंवर कोसळायच असत..
फ़ोडूण अडचनिंचा पर्वत मार्गस्थ वाह्यच असत.

आपल्या साठी ही ध्रुवा सारख एक स्थान असत..
त्या मुळे आपण लढ़ायच असत..

     

           Dr.Shivaratna Mahadik.
               7058136271.
please let me know your suggestions friends.