Tuzyat Mi

Started by Nilesh Mahajan, January 10, 2016, 12:13:53 AM

Previous topic - Next topic

Nilesh Mahajan

तुझ्या पापण्यांच्या मला सावलीत घे,
तुझ्या श्वासात मला सुगंधून घे,
तुझ्या गर्द केशात मला गुंतून घे,
तुझ्या बाहुत  मला विरघळूण घे,
तुझ्या नजरेत  मला साठवुण घे,
उरलो कुठे जर मी आता
तुझ्यात हरवुण मला घे.
- निलेश