पुढच्या जन्मी मला मुलगी नको बनवू …!!!

Started by हृदयातले बोल..!!!, January 11, 2016, 09:27:30 PM

Previous topic - Next topic

हृदयातले बोल..!!!


देवा तुझ्या कडे करते मी


यातना..पुढच्या जन्मी मला तु मुलगी नको बनवू,समाजाच्या हातून पुन्हा एक अपराध नको


एकच प्रार्थना, समजून जा तु देवा माझ्या या


घडवू.. मला दूर जातांना पाहून माझ्या आईला नको


माझ्या परिवाराला तु पुन्हा नको


रडवू,


हादरवू..


म्हणूनच ,देवा तुझ्याकडे करते मी एकच प्रार्थना,


समजून जा तु देवा माझ्या या यातना...


मुलगा पाहिजे म्हणून करून घेतात गर्भपात,का घडवून घेतात लोकं असं अपघात.??


आम्ही मोठे झाल्यावर आमच्यावर होतात खूप अत्याचार,हा क्रूर समाज करतो त्यांचा चांगला


पाहुणचार...प्रत्येक पुरुषाच्या यशा मागे असते स्त्रियांचा


वाटा,


मग का बरं,


आज कुठेही मुलगी जन्मली तर  या क्रूर समाजाच्या डोळ्यातून कोसळतात दु:खांच्या लाटा...


सगळ्यांना हवी असते,आई,ताई,आजी,वहिनी,प्रेयसी,काकू...मग कुठे मुलगी जन्मली तर हा क्रूर समाज का


मारतो आम्हास चाकू??


म्हणूनच,देवा तुझ्याकडे करते मी एकच प्रार्थना,


समजून जा तु देवा माझ्या या यातना...


मुलांपेक्षा मुली आहे प्रत्येक बाबतीत समोर,


तरी पण का होतो आमच्यावर इतका


अत्याचार घोर..???का बरं समाजाला येतो आमचा इतका राग.??


आज पर्यंत आम्ही करतच आलो सगळ्यांसाठी त्याग...गर्भपात करायला जातांना आईला होते खूप दुखः ती


वाईट विचारांच्या सदस्यांना सुखः...करतो आम्ही या क्रूर समाजाचा धिक्कार,देवा या समाजाला करायला


हे सहन करते यामुळे मिळते घरच्या 


लाव आमच्या या यातनांचा विचार..


म्हणूनच...देवा तुझ्याकडे करते मी एकच प्रार्थना,


समजून जा तु देवा माझ्या या यातना...


समजून जा तु देवा माझ्या या यातना....


अभिषेक विवेक तुंडूरवार


मुल(चंद्रपूर)