नित्य कर्म

Started by शिवाजी सांगळे, January 12, 2016, 06:53:50 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नित्य कर्म

व्यर्थ अभिमान ! धरू नये कधी,
जडविती व्याधी ! षड़रिपू !!

पाहता दर्पणी ! व्हावे नित्य ज्ञान,
झीजे कण कण ! देह सारा !!

चोचले देहाचे ! पुरवुनी थोडे,
नामा संगे जुडे ! परमार्थी !!

अंती मिळे मोक्ष ! नाम जप धर्म,
होता नित्य कर्म ! म्हणे शिवा !!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

akale44

अभिजित रोहिदास काळे

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९