तुझ्या आठवांचे ठसे

Started by swara, January 12, 2016, 04:51:52 PM

Previous topic - Next topic

swara

जणू कवेत लपेटलेस
तू मज सावलीसवे
सोबतीस माझ्या
तुझ्या आठवांचे ठसे