*** झेप कविमनाची ***

Started by धनराज होवाळ, January 12, 2016, 08:22:30 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


गरुडझेप घेण्या लेखणीची,
धडपड माझ्या कणाकणाची....
असेल त्या उंच आकाशी,
झेप माझ्या कवीमनाची...!!!
-
👼 धनराज होवाळ 👼🏼
मो. ९९७०६७९९४९