* माझ भावविश्व *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 12, 2016, 11:05:08 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुझ्या निरागस डोळ्यांत
माझ भावविश्व लपलंय
नाही म्हटलं तरी,मला
त्यांनीच आपलंस केलंय.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938