*** न संपणारे प्रेम.....***

Started by Sandesh bharati, January 13, 2016, 12:22:42 AM

Previous topic - Next topic

Sandesh bharati

*** न संपणारे प्रेम.....***

न संपणार्या वेदना होत होत्या,
प्रेमाचे दोन शब्द त्या शमवु शकत होत्या....

आयुष्यात यावं कुणीतरी असं,
जसं गुलाबाच फुल उमलावं....

आलं तरी तिने मला थोडं समजुन घ्यावं ,
माझ्या मनातलं दु:ख मनमोकळेपणाने तिला सांगाव...
दुनियादारीत हरलेलो असताना ,
थोडं दुनियेत रहायचं ,
तिने मला समजुन सांगाव.....

आयुष्यातला विरह दुर व्हावा ,
इतके तिने जवळ घ्यावं.....
अन् थोडं हसायचं तिने मला शिकवावं....

न संपणार प्रेम मला व्हावं आणि तिलाही व्हावं....

कवी-संदेश शां.भारती
8624829143