"स्वाभिमान"

Started by Sandesh bharati, January 13, 2016, 12:26:20 AM

Previous topic - Next topic

Sandesh bharati

छोटंस पण कर्तुत्ववान,
कधी लहान पण देदीप्यमान,
कधी बारक्यांसाठी तर मोठ्यांसाठीसुध्दा,
कधी इवलसं ध्येय,
पण गरुडासवे भरारी घ्यायला लावणांर ,
अस आयुष्य प्रत्येकाला जगायला आवडतं...
मग आड येते ती परिस्थिती ,
मग येतो तो संघर्ष.....
पण म्हणून आयुष्य कुणासाठी थांबत नाही.
अन् गेलेली वेळही परत येत नाही ,
म्हणून स्वतःचे च नियम बनवुन आयुष्य
जगण्याचा प्रयत्न करा......
कदाचित यालाच "स्वाभिमान" म्हणतात.
- संदेश शां.भारती