प्रीत

Started by sunitav, January 13, 2016, 11:39:57 AM

Previous topic - Next topic

sunitav

प्रीत


निशब्द रात्र
हा सागरी किनारा
खेळे पदरासवे खट्याळ वारा
खेळवी मुक्त बटा अलवार स्पर्शानी
साथ तुझी आणि प्रीत लोचनी
हरवलेल्या ह्या मनाला गवसले सारे
प्रीत तुझी माझी आणि सोबतीला चंद्र तारे
सुनिता .

sangita_4101980


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]