charoli

Started by sunitav, January 13, 2016, 07:20:40 PM

Previous topic - Next topic

sunitav

सुवासा वाचून ना फूल
श्वासा वाचून ना जीवन
तुझ्या वाचून ना मी
अन ना ही माझे मिपण
सुनिता .