पहिले विडंबन

Started by गजेंद्र, January 14, 2016, 04:50:22 PM

Previous topic - Next topic

गजेंद्र

तिच्या मनात याच्याविषयी रागंच होता
तरी ह्यो पठ्ठ्या तिच्या मागंच होता

       सॉ😄😄😄😄
सेंडलकडं नजर टाकत तिने सहज पाहिले
तेवढ्यावरंच महाशयांनी तिला र्दय वाहिले

महाशय गेले विचारात घरी
जाऊन पडले पत्रांच्या अरी

खिशात पैसे नसताना एसटीडी कॉल केला
फोनवर तिच्याऐवजी तिचा बापंच आला

हिंमत धरून घरी गेला
पैलवान बापाने काळानिळा केला

जीभ चावत म्हणाला चुकला बेत
वाटेत दिसले तिरडीवर प्रेत

प्रेतावर पूष्प टाकून याने मोठ्याने गळा काढला
प्रेत म्हणाले गप मूर्खा मी तर या नादात जीव सोडला