तारण...!

Started by जयंत पांचाळ, January 14, 2016, 11:57:31 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

आता, गोष्टी घडायला
कारण लागत नाही,
जाता, प्रेम करायला
तारण लागत नाही...!

- जयंत पांचाळ. (१४/०१/२०१६)
  ९८७००२४३२७