विसरलोय मी. . . .

Started by Prem Mandale, January 15, 2016, 12:01:00 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

विसरलोय मी......
.
विसरलोय मी तुझी नि माझी झालेली
fb वर पहीली भेट
29/12/2014. ....
.
विसरलोय मी तु मला केलेला पहिला
msg... hi तु खुप छान कविता
करतो...
आणि त्या पासुन झाली  आपल्या मैत्रीला
सुरुवात....
.
विसरलोय मी  तुझ्याशी दिवस आणि
रात्र केलेली  chatting....
मी नाही म्हणत  असतानी तु माझ्याशी
जबरदस्तीने  केलेली मैत्री...
सांगत होता  मी तुला नको येवू माझ्या
एवढी जवळ सवय होईल  माझी...
आणि तु बोली होती... होवूदे सवय 
आवडत मला बोलायला तुझ्याशी... .
.
विसरलोय मी... तुला माझी सवय होवू
नाही म्हणून मी तुला प्रत्येक शब्दात
केलेलं ignore तरी पण तु अजुन  माझ्या जवळ
येत गेली. ..
.
विसरलोय मी... मी तुला  ignore
केल्यामुळे झालेला त्रास
आणि तु बोलेली सुध्दा मला तुझ्या
अशा वागण्याचा त्रास
होतो रे मला...
तेव्हाच मला समजल होत की
तु माझ्या प्रेमात पडत चाललीये...
पण मला ते होवू द्यायच नव्हत
म्हणून मी तुला ignore करत होतो. ..
.
विसरलोय मी .... 14/2/2015 ला
तु मला केलेला  प्रपोज...
मी नाही बोलो होतो तुला पण तू
बोली मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय..
खूप प्रेम करतेरे तुझ्यावर...
pliz मला समजून घेणारे...
तु या बोलण्यात मी पण तुझ्या
प्रेमात पडलो. ..
आणि मी तुला दिलेला होकार...
.
त्या नंतर आपल्यात खूपच बोलन
होवू लागलं कधी call  वर
तर कधी msg
दोघांना पण  एकमेकांची एवढी
सवय झाली होती की दोघ
एक क्षण पण एकमेकांशिवाय
राहू शकत नव्हतो. ..
खूप सारी स्वप्न रंगवली होती दोघांनी ...
.
विसरलोय मी. . .  तु दिलेली सगळी खोटी वचने
आयुष्यभर सोबत राहण्याची तु दिलेली वचने...
.
विसरलोय मी. .. 15/3/2015 ला
मी तुला नाशिक वरून मुंबई ला
आलेलो भेटायला...
विसरलोय मी माझ्यासोबत घातलेला
पुर्ण तो दिवस. ..
विसरलोय मी हातात हात घालून
केलेला तो ट्रेन चा प्रवास...
विसरलोय मी... मी परत निघतानी तुझ्या
डोळ्यात आलेला पाण्याचा पूर. ..
.
विसरलोय मी. . . .  8/10 /2015 ला तु
माझ्याशी केलेला ब्रेकअप....
विसरलोय मी तु माझ्यापासून दूर
जाण्यासाठी बोलेलं वाक्य...
sorry मी तुझ्याशी नाही लग्न
करू शकत...
अस बोलून तु केलेला माझ्याशी ब्रेकअप...
कारण तुला दुसरा कुणीतरी
आवडायला लागला होता. . .
.
विसरलोय मी.... तुला थांबवण्यासाठी
मी जोडलेले हात पाय...
पण तु बोली तु मर नाहीतर काही
पण कर मला काही फरक पडत नाही. ..
तुझ्या या बोलण्यान मी मरणारच होतो...
.
पण कुणीतरी आलं धाऊन माझ दु:ख बघून..
आणि सावरलं तिने मला या सगळ्या मधुन...
आणि धरला तिने माझा हात
आयुष्यभरासाठी...
.
घेतले मी ही तिच्या सोबत लग्नाचे
साथ फेरे...  खूप खुश आहे 
मी तिच्यासोबत
आणि ति पण माझ्यासोबत...
आणि मी पण तिच्यावर
खूप प्रेम करतो
आणि तुझा फक्त तिरस्कार करतो...
.
जावूदे जे झाल ते झाल विसरलोय मी
हे सगळ आणि नव्याने पुन्हा आयुष्य
जगण्याची  सुरुवात केली आहे. . .
बस एवढच सांगायच आहे
तुला जे माझ्यासोबत केल ते अजून
कोणासोबत करू नको...
I hate you. ... :/ ... But
i Love My Wife....
.
स्वलिखीत ::: Prem Mandale
.
www.facebook.com/alonekils1

Shrikant R. Deshmane

Khupach chan..
tumhi tumchi diary ch vachun dakhvlit life chi..
khupch masta.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Prem Mandale

धन्यवाद  श्रीकांत सर....