* इश्काचा वणवा *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 17, 2016, 08:09:02 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

झाली अशी नजरानजर अन
पेटला इश्काचा वणवा
जाहलो घायाळ मी प्रेमदिवाना
कुणीतरी डॉक्टरला बोलवा.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938