*** in Hand मैत्रीचीच बेडी ***

Started by धनराज होवाळ, January 18, 2016, 08:15:49 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


🙏🏻🌹🙏🏻🌹👼🏼🌹🙏🏻🌹🙏🏻
👫 in Hand मैत्रीचीच बेडी 👫

जुन्या Post वाचता वाचता,
तिच्या नावावर नजर पडली..
Profile तिचा Open करुन,
मी चटकन Request सोडली..!!

खुप वाट पाहिल्यावर मात्र,
दुसऱ्या दिवशी Accept झाली..
मी Logout करणार इतक्यात,
ती पोरगी राव Online आली..!!

Hi.. Hello च्या Messageने,
मैत्रीची सुरुवात आमची झाली..
रोजच्या त्या Chatting ने,
पक्की Friendship आमची झाली..!!

Number घेतला, Pic घेतला,
बरेच Talking आमचे झाले..
एकमेकांच्या स्वप्नात ही मग,
रोज Walking आमचे झाले..!!

Today I become तिचाच प्रेमवेडा,
अन् ती ही Only माझीच प्रेमवेडी...
But ना ती बोलेना & ना मी बोलेना,
मग काय.. in Hand मैत्रीचीच बेडी...!!!
-
स्वलिखित...
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
(धनराज होवाळ)
कुंडल, जि. सांगली
मो. ९९७०६७९९४९
👫🌹👫🌹👼🌹👫🌹👫

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Dr.Mayur Gadkari

प्रपोज करु का तुला

किती आवडतेस तु मला
प्रपोज करु का तुला ।।

गालावर तुझ्या खळी छान
डोळे तुझे पाणीदार ।
केस तुझे कुरुळे लाबं ।
नितंब तुझे ढेरेदार ।

किती आवडतेस तु मला
प्रपोज करु का तुला ।।

खरे सांगु का तुला
दात कवळी आहे मला ।।

रुप तुझे लोभस गोड।
चाल तुझी डौलदार।
रंग तुझा गोरा पाण ।।

किती आवडतेस तु मला
प्रपोज करु का तुला ।।

खरे सांगु का तुला
डोक्यावर व्हिग आहे मला ।।

स्वप्न सुंदरी गजगामीनी

लावण्याची तुच खाण ।
तुच आहेस माझा प्राण ।।

किती आवडतेस तु मला
प्रपोज करु का तुला ।।
नको विसरु B.P आहे मला .....