"तू ऐक सुंदर स्वप्न".....

Started by Aniket Walzade, January 18, 2016, 10:59:05 PM

Previous topic - Next topic

Aniket Walzade

"तू ऐक सुंदर स्वप्न".....


हव हवस वाटणारं
कुशीत जाऊन लपणारं
होठांना लाजवणारं
मिठीत घटृ पकङणारं
तू ऐक सुंदर स्वप्न.....


मनाला भुलवणारं
आठवणीत हरवणारं
पुन्हा पुन्हा आठवणारं
विचारात गुंगणारं
तू ऐक सुंदर स्वप्न....



Created-Aniket P. Walzade.