* दिसता ती *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 18, 2016, 11:01:33 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सा-या जुन्या आठवणी
आज मनी दाटल्या
एकाएकी नाही काही
दिसता ती जागल्या.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938