* गाठी *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 19, 2016, 11:21:58 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

एक एक धागा उसवला
प्रेमाने विणलेल्या नात्यांचा
आता उरल्यात फक्त गाठी
मनातल्या मनात आपल्यांच्या.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938