* प्रेमाची जादु *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 20, 2016, 01:46:28 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

प्रेमाची जादु काय असते
अनोळखी कोणी आपलेसे वाटते
ना परिणामाची चिंता कुठली
फक्त प्रेमच प्रेम दिसते.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938


sushant mohite


sushant mohite


sushant mohite