* डाव इश्काचा *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 20, 2016, 01:48:07 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हा खेळ तसा नजरेचा
जीव जातो माञ काळजाचा
नजरेला नजर भिडल्यावर
डाव सुरु होतो इश्काचा.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938