* एकांत *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 20, 2016, 09:17:18 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

गर्दीत राहण्यापेक्षा सध्या
मला एकांतच आवडतो
नसत्या बेमतलब गर्दीपेक्षा
एकांतच जवळचा वाटतो.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938