रात्रीच्य स्वप्नात येतेस तू

Started by suraj pawar, January 21, 2016, 07:53:45 PM

Previous topic - Next topic

suraj pawar

     रात्रीच्य  स्वप्नात येतेस तू
गुलाबाच्या काळी सारखी दिसतेस तू
   गालातल्या   गालात   हसतेस   तू
नजरेच्या आदानी घायाळ करतेस तू

रात्रीच्य  स्वप्नात येतेस तू

तुझा त्या केसांच्या बटा सातवता मला
तुझा बरचे मोहक क्षण आठवतात मला
तुझा त्या आठवणीत शोधतो मी मला

रात्रीच्य  स्वप्नात येतेस तू

का स्वप्नात छाळ्तेस सखे तू मला
किती वाढ बघायची सागणा तू मला

माझ्या या मना ला कळेना

रात्रीच्य  स्वप्नात का येतेस तू

हे माझी मलाच कळेना

SuRt

suraj pawar


     रात्रीच्य  स्वप्नात येतेस तू
गुलाबाच्या काळी सारखी दिसतेस तू
   गालातल्या   गालात   हसतेस   तू
नजरेच्या आदानी घायाळ करतेस तू

रात्रीच्य  स्वप्नात येतेस तू

तुझा त्या केसांच्या बटा सातवता मला
तुझा बरचे मोहक क्षण आठवतात मला
तुझा त्या आठवणीत शोधतो मी मला

रात्रीच्य  स्वप्नात येतेस तू

का स्वप्नात छाळ्तेस सखे तू मला
किती वाढ बघायची सागणा तू मला

माझ्या या मना ला कळेना

रात्रीच्य  स्वप्नात का येतेस तू

हे माझी मलाच कळेना

SuRt

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]