* वळुन बघु नकोस *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 21, 2016, 10:36:51 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

बघ जायचं आहे तर खुशाल जा
मी तुला अडवणार सुध्दा नाही
फक्त जाताना वळुन बघु नकोस
नाहीतर तु जाऊ शकणार नाहीस.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938