दे धक्का...! स्मारक....?

Started by शिवाजी सांगळे, January 22, 2016, 08:50:38 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

स्मारक....?

जन्मतिथीचा वाद राजांच्या
मराठी माणूसच घालतो,
साहेबांच्या स्मारकाचा घोळ
मराठी माणूसच घालतो !

कुठेतरी एकमताने ठरवा
कसला वारसा ठेवायचा आहे,
उगीच का? आपण स्वत:ला
मराठी म्हणवून घ्यायचे आहे?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९