मैत्री

Started by vivek kadam, December 18, 2009, 03:26:13 PM

Previous topic - Next topic

vivek kadam

रोजच आठवण यावी अस काही नाही
रोजच भेट द्यावी अस काही नाही
मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात
आणि तुला याची खात्री असणे यालाच मैत्री म्हणतात.

madhura


Mayoor

हा SMS कोठेतरी वाचल्यासारखा वाटतोय... ::) ::)