* Love Will Never die... *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 22, 2016, 01:59:00 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मेलेली प्रेयसी -:
नको होऊस उदास
असेन मी आसपास
तुझ्या प्रत्येक कवितेचा
मीच असेल श्वास...

प्रियकर -:
तुझ्याविना वाटे जणु
बंद पडला श्वास
जगतोय मी तुझ्याविना
त्याचाच होतोय ञास.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938