==* कुठं संडासं संडासं *==

Started by SHASHIKANT SHANDILE, January 22, 2016, 03:09:39 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

सदर विषयावरचा लेख वाचण्याकरिता sshandile.blogspot.in या माझ्या blog वर भेट द्यावी

(बहिणाबाई चौधरी यांची "अरे संसार संसार" या कवितेच्या चालीवर मी खालीलप्रमाणे रचना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.)

कुठं संडासं संडासं हागणदारी मुक्त गावं
हागे रस्त्यावरं बाई हाचं देशाचा विकासं //२//

कुठं संडासं संडासं बघा माह्या भारत देशं
कुठं संडासं संडासं बघा माह्या भारत देशं
घरी दिसे ना संडासं हा कसला विकासं

कुठं संडासं संडासं --------------------

कुठं संडासं संडासं कसं लाजते सासरं
कुठं संडासं संडासं कसं लाजते सासरं
किती वर्ष झाले तरी आपले तेचं विचारं

कुठं संडासं संडासं --------------------

कुठं संडासं संडासं माणूस गेला चंद्रावरं
कुठं संडासं संडासं माणूस गेला चंद्रावरं
दिसे रसते गावाचे गडव्यानेचं सजूनं

कुठं संडासं संडासं हागणदारी मुक्त गावं
हागे रस्त्यारं बाई हाच देशाचा विकासं


धन्यवाद!

शशिकांत शांडिले , नागपूर
भ्रमणध्वनी - ९९७५९९५४५०
दि. २२/०१/२०१६
===============*****===============
Its Just My Word's

शब्द माझे!