कविता !

Started by श्री. प्रकाश साळवी, January 22, 2016, 08:17:50 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

कधी कधी असे होते
मनसागरातील मोती
ओघळून जातात
आणि कवितेच्या
गळ्यातिल मोतीहार
बनुन जातात
तिच बनते पुढे
कविता !!!

प्रकाश साळवी.