* सागरा *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 23, 2016, 11:55:45 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

अक्षम्य असा गुन्हा करुनी
सागरा पाया पडु नकोस
नेलेस माझ्या प्रियाला वाहवुनी
आता पायात घुटमळु नकोस.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938