* आग *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 24, 2016, 12:40:46 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

देवा पडतील जिथे कुठेही
तुकडे ह्रदयाची माझ्या
लावतील आग तिथे
भरलेल्या दुनियेत तुझ्या.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938