भाव अंतरीचे

Started by शिवाजी सांगळे, January 24, 2016, 02:27:53 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भाव अंतरीचे

"अंतरीचे भाव" हेच महत्वाचे,
बाकी कुणी नाही कुणाचे!
नात्यात लपले असतात कधी
डसणारे विषारी सर्प स्वार्थाचे !!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९