पाण्यात पाहणे

Started by शिवाजी सांगळे, January 24, 2016, 02:30:39 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पाण्यात पाहणे

असुये पोटी, व्देषा पोटी
समजते पाण्यात ते पाहणे !
पोटा साठी भक्षा साठी 
स्वतःलाही पाण्यात हे पाहणे !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९