ठिपका

Started by शिवाजी सांगळे, January 24, 2016, 07:20:23 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ठिपका...

एक ठिपका...
पाहतोय वाट माझी
दूरवर कुठे तरी अनंतात

माझ्याच...
जन्मा पासुन, सुरवात
त्या ठिपक्याची झालेली   

अंश माझा...
असेलहि कदाचित
चमकत्या ह्या ब्रम्हांडात 

छेद गेलेेेला...
निर्माणलेला नाळेतुन
कृष्णविवरात विरण्यासाठी

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९