नाती कलेची

Started by शिवाजी सांगळे, January 25, 2016, 12:03:06 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नाती कलेची

शब्दांना साथ रंगाची
गोष्ट एकत्र परस्परांची,
गुंफताना भाव शब्द
उरतात नाती कलेची!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९