क्षितिज

Started by sachinikam, January 25, 2016, 05:52:31 PM

Previous topic - Next topic

sachinikam


क्षितिज


एरव्ही कधी नव्हती
ओलांडली वेस साधी
केले नव्हते कधी
सीमोल्लंघन या आधी
केला नव्हता कधीच
प्रयत्न परीघ मोजण्याचा
आता मात्र इरादा पक्का
क्षितिजाला शिवण्याचा


कवी: सचिन निकम
कवितासंग्रह: मुकुटपीस
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com


https://www.facebook.com/MukutPees/photos/pb.524097061055994.-2207520000.1453724274./524098864389147/?type=3&theater