.....प्रेमात गुंतलेले.....

Started by dattarajp, January 26, 2016, 06:42:25 PM

Previous topic - Next topic

dattarajp


.....प्रेमात गुंतलेले.....

प्रेमात गुंतलेले ते
शब्द ऐक की ग
तू मजला बोलकी ग
आज मजला बोलकी ग

तुला ते माहीत नव्हते
जे मजला कळत होते.
प्रेम मजला होत होते.
हो मजला होत होते.

तू सांग मजला राणी
तुझी ती कहानी.
वाटेवरती हे नजरा
का गातात कहानी.

हे वेड लागले की
तूजे गंध हसले की
डोळ्या समोर माझा
तुझे रूप सजले की

               बबलू
       9623567737