.....माझ्या चीतेवरती .......

Started by dattarajp, January 26, 2016, 06:54:12 PM

Previous topic - Next topic

dattarajp


.....माझ्या  चीतेवरती .......
                     

माझ्या चीतेवरी एक लाकूड
प्रेमाने तू ठेवशिल का.
माझ्या साठी थोडसं
आज तरी तू रडशील का .

शेवटची ती आंघोळ
तूच मला घालशील का.
डोळ्यातले पाणी तू
त्यात जरा ओतशील का.

मजला तू बसवल्यावर
हार प्रेम फूलाचा घालशील का .
तिर्डि वरती सजवून नेहतान
हाक जरा देशील का.

शेवटचे ते पाणी तू
मजला असे पाजशील का.
आग माझ्या चीत्तेला दिल्यावर
मनी आठवण माझी ठेवशिल का.

                   बबलू
           9623567737 :'(

sangita_4101980

Khoopach sanvendansheel aahe kavita!!!!
vey emotional !!!!!!!!!