कस समजवू तुला..

Started by Rahul bhamare, January 28, 2016, 05:21:34 PM

Previous topic - Next topic

Rahul bhamare

कस समजवू तुला..

तू सोडून गेल्यावर एकटा मी पडेल,
रोज तुझ्या आठवणीत कोपऱ्यात रडेल...

कस समजवू तुला..

तुझ्या वाचुन एक तास एक वर्ष वाटेल,
तुझ्या येण्याची वाट बघणाऱ्या डोळ्यांना कसं मी समजवेल..

कस समजवू तुला..
तुझ्या वाचून जगन म्हणजे मरण वाटेल,
रोज तुझ्या आठवणीत काळीज माझं तुटेल

कस समजवू तुला..
तू सोबत नसताना मन कस माझं रमेल,
ते तुझं झालाय मग मी कसा जगेल?