* येईल परतुन *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 28, 2016, 09:59:07 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आज तर जातोय मी
सखे सोडुन शहर तुझे
पण येईल परतुन तेव्हा
जेव्हा कुणीच नसेल तुझे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938