सावली

Started by dattarajp, January 30, 2016, 02:11:08 PM

Previous topic - Next topic

dattarajp


     सावली

माझी ही सावली
आज मजला भेटेना.
दाट ह्या उणात ती
मजला काही दिसेना .

सांग तू दूर का गेली
तुझ्यावीन नाही ग कोणी.
ऐक ना माझी कहानी.
प्रेमाचे मी लिहितो गाणी .

एकदा पण तू ना ग आली.
डोळ्यातले आश्रु खाली.
प्राण माझे तू का न्हेली.

जरी तू अशी हरवली .
डोळ्यात  ह्या तूच बसली .
मीठित ह्या तू ग लपली .


                बबलू
        9623567737