Design's चा ताण जरा जास्त आहे..( उन जरा जास्त आहे )

Started by manoj joshi, January 26, 2009, 03:26:11 PM

Previous topic - Next topic

manoj joshi

Design's चा ताण जरा जास्त आहे
दररोज वाटतं,
भर सकाळी sheets घेवून
students चं लोंढ class मधे दाटतं...
तरी मन चालत राहतं
डोकं मात्र चालत नाही,
designs शिवाय मनामधे
दुसरं काहीच येत नाही...
तितक्यात कुठून एक schedule
यमासारखं समोर येतं,
schedule मधला काही भाग
CAD साठी घेतं...
सारेच उनाड मुलांसारखे
खालीवर पळत रहातात,
class मधून lab मधे
स्वत:साठी जागा शोधतात...
CAD संपून MAX चा
सुरु होतो पुन्हा खेळ,
MAX नंतर चालत येते
project ची मरण वेळ...
चक्क डोळ्यांसमोर केस
डोके सोडून उडून जातात,
Bosten मधून certificate घेवून
designers बाहेर पडतात...

---------मनोज-----
        9822543410


MK ADMIN

चक्क डोळ्यांसमोर केस
डोके सोडून उडून जातात,
Bosten मधून certificate घेवून
designers बाहेर पडतात...


Dnyanda Kulkarni

तरी मन चालत राहतं
डोकं मात्र चालत नाही,
designs शिवाय मनामधे
दुसरं काहीच येत नाही...


दुसरं काही येत नाही की नुसते दुसरेच येते?? ;)  :D  ;D  ???  ???

manoj joshi

अगं Dnyanada  त्यावेळी सोबत कुणी नव्हते ना त्यामुळे  design's शिवाय खरंच दुसरं काहीच सुचायचे नाही..
त्या नंतर मात्र..................... सांगायला  नको... hhhmm.....  ;) ;) :D :D :D

Dnyanda Kulkarni

hmm आहे खरच आहे कारण designs करणार्या व्यक्तिला खरच त्याव्यतिरिक्त काही सुचत नाही


tanu

चक्क डोळ्यांसमोर केस
डोके सोडून उडून जातात,
Bosten मधून certificate घेवून
designers बाहेर पडतात...
:D :D :D :D :D :D :D :D :D

manoj joshi


prach.maggy2131

Nice Yaar......Ekdam Coooooooollllllllllllllllllllllll poem ahe..... pan fact ahe... I like it........:   ;) :D ;) :D ;) :D ;) :D ;) :D ;) :D