निखळ प्रेम कर सजनी ....

Started by dattarajp, February 01, 2016, 04:41:29 PM

Previous topic - Next topic

dattarajp

निखळ प्रेम कर सजनी ...:

निखळ प्रेम कर सजनी
एक सजवू प्रेम कहानी
त्यात तू होशील का राणी
तुझी सांग तू प्रेम वाणी

प्रेम तुझे ऐकुनी कोणी
हो मनातली तू ग पाहुनी
हो तूच आहेस माझी संगिनी
नाव तुझे आहे सजनी

प्रेम फूलास घे तू गुंफुनि
सजव मन माझे तू येवुनी
प्रेमात तुझ्या एक क्षण राहुनि
सांग गाथा तू लाजुनी

आर्थ तुला कळेना काही
प्रेमाची ती सांडली शाई .
आता तरी करणा घाई .
प्रेमाची ही जाई जुई .

सखल तुझ्या प्रेमा पाई .
दूर केलो मी मित्र भाई .
तुझ्या प्रेमात आसे का बाई .
आज जवळ कोणीच नाही .

तू प्रेम मजला करत नाही .
हे आश्रु येतात तुझ्याच पाई .
प्रेम तुझे हरले नाही .
तुझ्या वीणा हे आयुष्य भरले नाही .

                         बबलू
                  9623567737