...प्रेम माझे ....

Started by dattarajp, February 01, 2016, 04:44:29 PM

Previous topic - Next topic

dattarajp


  ...प्रेम माझे ....

प्रेम माझे फूला सारखे होते .
पण तू मला काटे दिलीस .

मन माझे नदी सारखे होते .
पण तू त्यावर बांध का बांधलीस .

स्वप्नं माझे पूर्ण होत होते .
तरी ही तू ते तोडलिस .

मन माझे वेडे कधीच नव्हते .
तरी ही वेड तू हे लावलीस .

प्रेमाचे हे खेळ मला खेळायचे नव्हते .
तरी ही तू हे खेळ खेळलीस.

                        बबलू
               9623567737