शिक्षणाचा प्याला

Started by Gorakhnath Borse, February 01, 2016, 05:56:18 PM

Previous topic - Next topic

Gorakhnath Borse

शीषँक :शिक्षणाचा प्याला


शिक्षणाचा कठवट रस
प्यायचा नव्हता मला
पण बेकार अवस्थेने
तो घ्यायलाच लावला मला


पुस्तक म्हणत होते
स्पर्श करू नको मला
नोकरी नाही लागल्यावर
पून्हा दोष देशिल शिक्षणाला


घेतलाच शेवटी एकदाचा
तो शिक्षणाचा कठवट प्याला
जिकडे तिकडे म्हणू लागले
तो पैसेवाला तो पैसेवाला


शिक्षणात वेडा होणार नाही
असे वाटले होते मला
पण शिक्षणात पडल्यावर
शिक्षण करावेच लागले मला


म्हणून म्हणतो घेवू
नकाे गोरख सम
शिक्षणाचा प्याला


कवी ~ गोरखनाथ बोरसे लोणारी
            पञकार मालेगांव
          मो नं 8007980038